❉ शोक संदेश ❉ कळविण्यात अत्यंत दुखः होते की, आमच्या मातोश्री गं. भा. दगूबाई बाबुराव बोरसे वय वर्षे ७५ यांचे गुरुवार दि. २२. ०१. २०२६ रोजी स. ठिक ६.४५ वा. वृध्दपकाळाने निधन झाले. अंत्यविधी शुक्रवार दिनांक २३.०१.२०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वा. केला जाईल. अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघेल. ❉ अंत्यविधी ठिकाण ❉ वारजे स्मशानभूमी, वारजे, पुणे. ❉ शोकाकुल ❉ बोरसे परिवार जानवेकर ❉ निवासाचा पत्ता ❉ श्री विलास बाबुराव बोरसे. A-3, शुभम हाईट्स, आयडीबीआय बँकेशेजारी, वारजे हायवे, वारजे - माळवाडी, पुणे ४११०५८. In Short